If you have GST or non-GST, you can still use the application

Simple Accounting | Clear Business Picture
Zero Compliance Stress.

भारतामधील businesses साठी specially बनवलेलं Accounting Software.

तुम्ही फक्त data enter करा  सगळं calculation Kallcy आपोआप करते.

Crafted by Industry Experts
Demo ची गरज नाही
कठीण training नाही
लगेच use करायला सुरुवात करा

खरी समस्या Taxation नाही

बहुतांश businesses taxation मध्ये fail होत नाहीत. ते fail होतात कारण त्यांचं accounting वेळेवर होत नाही.

रोजच्या entries pending राहतात

Excel चा गोंधळ

विस्कळीत data

Year-end ची धांदल

Kallcy कसं काम करतं?

1

तुम्ही फक्त data enter करा

2

Kallcy आपोआप सगळी calculations करते

3

Profit, expense आणि reports लगेच तयार होतात

Kallcy automatically काय calculate करतं?

नफा-तोटा (Profit & Loss)

Profit & Loss त्वरित calculate करते

Income आणि expense tracking

Income आणि expense tracking सुलभ करते

Business reports

Clear आणि actionable business reports

Clean आणि structured data

Organised, अचूक आणि विश्वसनीय data

GST साठी ready

पूर्णतः GST compliant

Manual काम almost zero

मानवी हस्तक्षेप विरहित संपूर्ण automation

Built for Indian Businesses

Multi-Company

एकाच account मधून अनेक businesses सहजपणे manage करा. प्रत्येक company चा data, reports आणि finance ने पूर्णपणे वेगळे ठेवले जातात. एकापेक्षा जास्त businesses  सांभाळणाऱ्या entrepreneurs साठी ही सुविधा अतिशय उपयुक्त आहे.

Multi-User

एकापेक्षा जास्त users system मध्ये add करून तुमच्या team सोबत सहजपणे काम करा. Role based permissions द्वारे प्रत्येक user ला आवश्यक तेवढाच access द्या, ज्यामुळे तुमचा business data सुरक्षित राहतो.

Multi Currency Billing

विविध चलनांमध्ये मध्ये अचूकतेने आणि सहजपणे व्यवहार करा. ही system international business operations साठी बनली असून accurate records आणि खात्रीपूर्वक currency conversions maintain करते.

मराठी, हिंदी & English मध्ये Step by step video guides

प्रत्येक Feature स्पष्टपणे समजावून सांगणारे सोपे video guides वापरा. Global users साठी design केलेले हे video जलद शिकण्यासाठी आणि daily accounting सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात.

Kallcy vs Traditional Software

Traditional Software

  • वेळखाऊ demos आणि trainings

  • गोंधळून टाकणारे अनावश्यक features

  • पूर्णतः accountants वर dependency
  •  Accounting टाळलं जातं
  • खर्च जास्त आणि काम खूपच किचकट

Kallcy Software

  • Demo ची गरज नाही
  • मोबाईल ॲप प्रमाणे वापरायला सोपं
  • Business owners साठी अत्यंत उपयुक्त
  • Accounting रोज होतं
  • सोपं, सुलभ आणि affordable

सुलभ आणि पारदर्शक किंमत

Annual Plan:

₹1,999 / वर्ष

➕ Additional Company – ₹999
➕ Additional User – ₹199
1 कंपनी
3 users पर्यंत
सगळे features समाविष्ट
Mobile आणि Desktop access
Multi-language support
Scroll to Top